खोबरं,शेंगदाणे चटणी | Khobare, shengadane chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khobare, shengadane chatani recipe in Marathi,खोबरं,शेंगदाणे चटणी, Aarya Paradkar
खोबरं,शेंगदाणे चटणीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

खोबरं,शेंगदाणे चटणी recipe

खोबरं,शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khobare, shengadane chatani Recipe in Marathi )

 • 1 वाटी ओले खोबरे
 • 4 चमचे शेंगदाणे कुट
 • 3-4 मिरच्या
 • 1 चमचा साखर
 • कोथिंबीर
 • 1 इंच आले
 • मीठ चवीनुसार

खोबरं,शेंगदाणे चटणी | How to make Khobare, shengadane chatani Recipe in Marathi

 1. खोबरे साल काढून घेणे
 2. मिरची, कोथिंबीर कापून घ्यावे
 3. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे
 4. वरून फोडणी देणे

My Tip:

पंढरपूरी डाळे घालू शकता

Reviews for Khobare, shengadane chatani Recipe in Marathi (0)