Photo of Banana vda by mukta agade at BetterButter
787
1
0.0(0)
0

Kelache vde

Aug-20-2018
mukta agade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kelache vde कृती बद्दल

ह्यात अंडं घातलं आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 9 पिकलेल्या हिरव्या सालीच्या केळी
  2. अर्धा नारड
  3. 8 हिरव्या मिरच्या
  4. दिढ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 7-8 लसूण पाकड्या
  6. 1 चमचा मीठ
  7. अर्धा चमचा जिरे
  8. तळणीसाठी तेल किंवा तूप
  9. 4 अंडी
  10. 1 वाटी वाळलेल्या ब्रेड चा चुरा
  11. 1 लिंबू

सूचना

  1. नारडाचा किस, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरा, मिरेपूड, एकत्र करून याची चटणी वाटावी.
  2. चटणीवर लिंबाचा रस घालून चटणी मिसळून घ्यावी.
  3. अंडी खूप फेटून ठेवावी.
  4. प्रत्येक केळाचे तीन तुकडे करून घ्यावे.
  5. प्रत्येक तुकडा मधे उभा चिरावा.
  6. त्यात थोडी चटणी भरावी. असे सगळे तुकडे तयार ठेवावे.
  7. कढईत तेल किंवा तूप तापत ठेवावे.
  8. केळाचा तुकडा ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा. आणि अंड्यात बुडून जरा निथळून कढईत तळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर