BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Dry coconut chatni

Photo of Dry coconut chatni by Priyanka Akhade at BetterButter
0
5
5(2)
0

Dry coconut chatni

Aug-20-2018
Priyanka Akhade
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • लोणचं / चटणी वगैरे
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. 1 वाटी सुके खोबरे
 2. 8-9 लसुण पाकळ्या
 3. 1 चमचा जिरे
 4. 2 चमचे लाल मिरची पावडर
 5. मीठ चवी नुसार

सूचना

 1. 1. प्रथम लसुण आणि जिरे वाटूण घ्या.
 2. 2. नंतर खोबर्याचा किस आणि लाल मिरची पावडर घालूण बारीक करावे.
 3. 3. शेवटी मीठ घालून परत एकदा मिक्सर मद्धे वाटावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhuri Kalyankar
Aug-23-2018
Madhuri Kalyankar   Aug-23-2018

Mast

Avinash Kolekar
Aug-20-2018
Avinash Kolekar   Aug-20-2018

Very good

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर