ओल्या नारळाचे लाडू | Olya naralache ladu Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Olya naralache ladu recipe in Marathi,ओल्या नारळाचे लाडू, Aarya Paradkar
ओल्या नारळाचे लाडूby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

8

0

ओल्या नारळाचे लाडू recipe

ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Olya naralache ladu Recipe in Marathi )

 • 3 वाटी खोवलेला ओला नारळ
 • 2 वाटी साखर
 • 2 चमचे वेलची पूड
 • 1/2 साय / मिल्क पावडर
 • 2 चमचे तूप

ओल्या नारळाचे लाडू | How to make Olya naralache ladu Recipe in Marathi

 1. तूपावर ओला नारळ चांगला परतून घ्यावा
 2. नंतर त्यात साखर वेलची पूड व साय / मिल्क पावडर घालून साखर विरघळून मिश्रण पुन्हा दाट होई पर्यंत परतणे
 3. नंतर हाताला सोशेल इतके गरम असतानाच लाडू वळावे, आवश्यकता भासल्यास दूधाचा हबका मारून लाडू वळावे

Reviews for Olya naralache ladu Recipe in Marathi (0)