मुख्यपृष्ठ / पाककृती / सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

Photo of Sukya naralachya karanjya by Arya Paradkar at BetterButter
857
2
0.0(0)
0

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

Aug-20-2018
Arya Paradkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या कृती बद्दल

सर्वांना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. पारी चे साहित्य
  2. 1 वाटी बारीक रवा
  3. 1/2 वाटी मैदा
  4. दूध पिठ भिजवण्यासाठी
  5. पाव चमचा मीठ
  6. 2-3 चमचे तेलाचे मोहन
  7. सारणाचे साहित्य
  8. 2 वाटी खिसलेले खोबरे
  9. 1/2 वाटी कणीक
  10. 1 1/2 वाटी पिठीसाखर
  11. 2 चमचे वेलची पूड
  12. 3 चमचे खसखस
  13. 3 चमचे मिक्स ड्राय फ्रूट
  14. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. प्रथम रवा, मैदा, मीठ एकत्र करून घ्यावे नंतर त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे
  2. पीठ एकत्र करून त्यात दूध घालून भिजवून 1 तास ठेवणे वन नंतर चांगले मळून घ्यावे
  3. सारणासाठी साजूक तूपावर कणीक चांगली भाजून घ्या
  4. खोबऱ्याचा खिस व खसखस भाजून घ्या
  5. नंतर भाजलेली खसखस, कणीक, खोबरे, वेलची पूड, ड्राय फ्रूट भरड एकत्र करून चांगले मिक्स करावे
  6. वरील पिठाची पारी लाटून त्यात सारण भरुन घडी घालून फिरकी चमच्याने कडा कापून करंज्या करुन तूपात तळणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर