तिरंगी चटनी | Tirangi Chutney Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tirangi Chutney recipe in Marathi,तिरंगी चटनी, samina shaikh
तिरंगी चटनीby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

तिरंगी चटनी recipe

तिरंगी चटनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tirangi Chutney Recipe in Marathi )

 • 1वाटी शेंगदाणे(भाजून)
 • 1 वाटी कोथम्बीर
 • मीठ(चवीनुसार)
 • 1 वाटी गाजर
 • 8 ते 10 मिरच्या
 • दीड वाटी ओले खोबरे

तिरंगी चटनी | How to make Tirangi Chutney Recipe in Marathi

 1. हिरवी चटनी :--मिक्सरमध्ये 3 मिरच्या काकडी अर्धी वाटी शेंगदाणे पाव वाटी खोबरे मीठ घालून छान फिरवून घ्या तयार आहे हिरवी चटनी
 2. नारळ चटनी:--मिक्सर मधे ओले खोबरे साखर 2मिरच्या मीठ शेंगदाणे जिरे घालून छान वाटून घ्या या प्रकारे व्हाईट/नारळ चटनी तयार होईल
 3. गाजर/ओरेज चटनी:--मिक्सरमध्ये 1 वाटी गाजर साखर 2 हिरव्या मिरच्या मीठ शेंगदाणे घालून बारीक करून घ्या.या प्रकारे गाजर चटनी होईल
 4. तिन्ही चटण्या तिरंगी रंगा प्रमाणे गार्निश करा व भजी वडे उडीद वडे किवा इतर डिश सोबत सर्व करा

My Tip:

या चटण्या मधील पदार्थाचे प्रमाण कमी जास्त करू शकता

Reviews for Tirangi Chutney Recipe in Marathi (0)