मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा नारऴ लाडू

Photo of Rava coconut ladoo by Teju Auti at BetterButter
811
5
0.0(0)
0

रवा नारऴ लाडू

Aug-21-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा नारऴ लाडू कृती बद्दल

Sweet and tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप बारीक रवा
  2. १ कप खवलेला ताजा नारळ
  3. दिड कप साखर
  4. १ कप पाणी
  5. ४ टेस्पून तूप
  6. १/२ टिस्पून वेलची पूड
  7. 4.2 टेबल स्पून — बारीक चिरलेले बदाम व मनुका

सूचना

  1. कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.
  2. उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात रवा घालून 10–12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.
  3. नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे.
  4. साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा.
  5. लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.सुकामेवा घालावा.
  6. मिश्रण आळले कि लाडू बनवावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर