मुख्यपृष्ठ / पाककृती / तोंडली भाजी

Photo of Tondli bhaji by Maya Joshi at BetterButter
828
2
0.0(0)
0

तोंडली भाजी

Aug-21-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोंडली भाजी कृती बद्दल

नारळ घालून केलेली अतिशय चविष्ट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप ऊभी चिरलेली तोंडली
  2. १ बटाटा चिरुन
  3. तेल, हळद, तिखट, मिठ, सुपारीएवढा गुळ
  4. १ चमचा गोडा मसाला
  5. बचकभर खवलेला नारळ

सूचना

  1. पातेल्यात तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. बटाटा, तोडली घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला
  4. पाणी घालून शिजू द्या
  5. शिजलेकी गुळ, गोडा मसाला , नारळ घाला
  6. १ वाफ येवू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर