BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी

Photo of Methi shengdana Khobare bhaji by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी

Aug-21-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी शेंगदाणे खोबरं घालून भाजी कृती बद्दल

शेंगदाण्यात कॅल्शियम आणि मेथी आरोग्यदायी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 जुडी मेथी निवडलेली
  2. 1 मोठा कांदा
  3. 2-3 हिरव्या मिरच्या
  4. 1/2 शेंगदाणे कुट
  5. 2-3 चमचे खोबरे खिस
  6. 1/2 तिखट
  7. 1 चमचा धणे जिरे पावडर
  8. 1/2 चमचा साखर
  9. मीठ चवीनुसार
  10. नेहमीचे फोडणी साहित्य

सूचना

  1. मेथी धुवून चिरून व कांदा मिरची चिरून घेणे
  2. कढईत फोडणी करुन त्यात मिरची व कांदा परतून घ्यावा
  3. नंतर मेथी घालून चांगले परतून घ्यावे
  4. मेथी मधे तिखट मीठ, धणे जिरे पावडर शेंगदाणे कुट व खोबरे घालून चांगले परतून घ्यावे
  5. हि भाजी भाकरी, पोळी बरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर