चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी | Tasty Methi Potato Sabzi Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tasty Methi Potato Sabzi recipe in Marathi,चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी, Anil Pharande
चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजीby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  4

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी recipe

चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tasty Methi Potato Sabzi Recipe in Marathi )

 • मेथीची पाने १ जुडी चिरलेली
 • २ बटाट्याच्या फोडी
 • लाल सुक्या मिरच्या २
 • जिरे १ टीस्पून
 • हळद १/२ टीस्पून
 • आले लसूण पेस्ट १ टीस्पून
 • लाल मिरची पावडर १ टीस्पून
 • धने जिरे पूड १ टीस्पून
 • आमचूर पावडर १/२ टीस्पून
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल

चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी | How to make Tasty Methi Potato Sabzi Recipe in Marathi

 1. प्रथम कढईमध्ये तेल गरम करा
 2. २ लाल सुक्या मिरच्या घाला
 3. जिरे घाला,
 4. जिरे तडतडल्यानंतर त्यात बटाट्याच्या फोडी घाला व परतून घ्या, २ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या
 5. आले लसूण पेस्ट घाला व परतून घ्या
 6. चिरलेली मेथीची पाने घाला व मिक्स करा
 7. लाल मिरची पावडर, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर व मीठ घालून मिक्स करा
 8. झाकण लावून ५ ते ७ मिनिटे शिजू द्या

Reviews for Tasty Methi Potato Sabzi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती