BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी

Photo of Tasty Methi Potato Sabzi by Anil Pharande at BetterButter
0
0
0(0)
0

चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी

Aug-21-2018
Anil Pharande
4 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत व रुचकर मेथी बटाटा भाजी कृती बद्दल

झटपट आणि सोपी रेसिपी

रेसपी टैग

 • इन्फन्ट रेसिपीज
 • व्हेज
 • सोपी
 • इंडियन
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मेथीची पाने १ जुडी चिरलेली
 2. २ बटाट्याच्या फोडी
 3. लाल सुक्या मिरच्या २
 4. जिरे १ टीस्पून
 5. हळद १/२ टीस्पून
 6. आले लसूण पेस्ट १ टीस्पून
 7. लाल मिरची पावडर १ टीस्पून
 8. धने जिरे पूड १ टीस्पून
 9. आमचूर पावडर १/२ टीस्पून
 10. मीठ चवीप्रमाणे
 11. तेल

सूचना

 1. प्रथम कढईमध्ये तेल गरम करा
 2. २ लाल सुक्या मिरच्या घाला
 3. जिरे घाला,
 4. जिरे तडतडल्यानंतर त्यात बटाट्याच्या फोडी घाला व परतून घ्या, २ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या
 5. आले लसूण पेस्ट घाला व परतून घ्या
 6. चिरलेली मेथीची पाने घाला व मिक्स करा
 7. लाल मिरची पावडर, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर व मीठ घालून मिक्स करा
 8. झाकण लावून ५ ते ७ मिनिटे शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर