ओल्या नारळाची चटणी | Coconut chutney Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut chutney recipe in Marathi,ओल्या नारळाची चटणी, Teju Auti
ओल्या नारळाची चटणीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ओल्या नारळाची चटणी recipe

ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut chutney Recipe in Marathi )

 • एक कप ओला नारळ (खोवून)
 • अर्धा टेबलस्पून शेंगदाण
 • चार लसूण पाकळ्या
 • हिरव्या मिरच्या
 • साखर व मीठ
 • पाव टी स्पून जिरे
 • कोथिंबीर
 • एक टेबल स्पून तेल
 • एक टी स्पून मोहरी
 • हिंग,कढीपत्ता

ओल्या नारळाची चटणी | How to make Coconut chutney Recipe in Marathi

 1. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावेत. ओला नारळ खोवून घ्यावा. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी
 2. मिक्ससरच्या भांड्यात शेंगदाणे, ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर, मीठ, जिरे, पाव कप पाणी घालून मिक्सीरमध्ये बारीक करून घ्यावे.
 3. एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता पाने, घालून फोडणी करून वाटलेल्या चटणीवरती घालावे

Reviews for Coconut chutney Recipe in Marathi (0)