शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा | Shengdane chatani cha bhakaricha pizza Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shengdane chatani cha bhakaricha pizza recipe in Marathi,शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा, Aarya Paradkar
शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा recipe

शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdane chatani cha bhakaricha pizza Recipe in Marathi )

 • 2-3 तयार भाकरी
 • 1 वाटी सोलापूरी शेंगदाणा चटणी
 • 2 बारीक चिरलेल्या मिरच्या
 • 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 1 वाटी चिरलेली कांद्याची पात
 • 2 चमचे भाजलेली जीरे पूड
 • बटर
 • 2 चमचे तिखट
 • मीठ चवीनुसार

शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा | How to make Shengdane chatani cha bhakaricha pizza Recipe in Marathi

 1. भाकरीचा अलगद पापुद्रा काढणे
 2. बटर वर भाकरी दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
 3. भाकरीवर भरपूर शेंगदाणा चटणी पसरविणे
 4. नंतर त्यावर कांदा पात, कोथिंबीर मिरची पसरवून घ्या
 5. वरून तिखट मीठ व जीरे पूड भुरभुरून टाकणे व वरून पापुद्रा लावून अलगदपणे भाजणे
 6. हवे असल्यास वरुन पनीर किंवा चीझ किसून घालून सर्व्ह करावे

My Tip:

बटर ऐवजी साजूक तूपावर भाजू शकतो, चीझ, पनीर चा वापर करू शकतो

Reviews for Shengdane chatani cha bhakaricha pizza Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo