मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत मसाला शेंगदाणे

Photo of Chatpateet Masala Shegdaane by samina shaikh at BetterButter
515
4
0.0(0)
0

चटपटीत मसाला शेंगदाणे

Aug-21-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत मसाला शेंगदाणे कृती बद्दल

चटपटीत खाने कोणाला आवडत नाही म्हणुन आज सगळ्याना आवड्तील असे चटपटीत शेंगदाणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी शेंगदाणे
  2. 1 चमचा लाल मिरची पावडर
  3. 1 चमचा चाट मसाला
  4. मीठ(चवी पुरते)
  5. 3 चमचे बेसन पीठ
  6. अर्धा चमचा गरम मसाला
  7. अर्धा चमचा कांदा लसुण मसाला
  8. अर्धा चमचा हळद

सूचना

  1. शेंगदाणे चालनीत ठेऊन त्यावर थोडे पाणी घालून ओले करा
  2. सगळे मसाले एकत्र करा
  3. मीठ घाला
  4. शेंगदाने नीट या मसाल्यात कोट करून घ्या(हवे असल्यास थोडे पाणी घाला)
  5. आता तेलात हे मसाला शेंगदाणे थोडे थोडे करून तळून घ्या
  6. आता शेंगदाणे तेलातून काढून घ्या त्यावर थोडा चाट मसाला स्प्रिकल करा व खान्यासाठी तयार मसाला शेंगदाणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर