मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळाचे पोहे

Photo of Kolache pohe by Arya Paradkar at BetterButter
1180
1
0.0(0)
0

कोळाचे पोहे

Aug-21-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळाचे पोहे कृती बद्दल

चिंच हि पाचक व नारळ पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो पोहे
  2. 1/2 चिंचेचा कोळ
  3. 2 नारळाचे दूध
  4. 3-4 मिरच्या
  5. 1 इंच आले
  6. 8-9 पाकळ्या लसूण
  7. 1/2 वाटी कोथिंबीर
  8. 2-3 चमचे साखर
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ओल्या नारळाची साल काढावी
  2. नारळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे ते गाळून दूध काढणे, चिंचेचा कोळ काढून घ्यावा मिरची, आले, कोथिंबीर, लसूणची पेस्ट करून घ्यावी
  3. पोहे भिजवून निथळून घ्यावे
  4. आता नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, मिरची पेस्ट, चविला साखर, व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  5. आता नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ ,मिरची पेस्ट मीठ, चवीला साखर घालून चांगले मिक्स करावे. हा झाला कोळ तयार
  6. सर्व्ह करताना बाऊल मधे 1 डाव पोहे घालून 3 डाव कोळ (नारळाचे मिश्रण) घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर