हनी रोस्ट शेंगदाणे | Honey roast peanut Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Honey roast peanut recipe in Marathi,हनी रोस्ट शेंगदाणे, Teju Auti
हनी रोस्ट शेंगदाणेby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

हनी रोस्ट शेंगदाणे recipe

हनी रोस्ट शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Honey roast peanut Recipe in Marathi )

 • १ कप शेंगदाणे
 • ११/२ चमचा मध
 • १ चमचा मिरची पावडर
 • १ चमचा बटर
 • मीठ चवीनुसार
 • १ चमचा किसलेला गुळ

हनी रोस्ट शेंगदाणे | How to make Honey roast peanut Recipe in Marathi

 1. शेंगदाणे भाजून घ्या. साल काढून घ्या.
 2. कढईत बटर वितळून मध, गुळ वितळून घ्या. त्यात शेंगदाणे टाकून हलवून घ्या.
 3. प्लास्टीक शिट वर शेंगदाणे घेवून वेगवेगळे करा.मिरची पावडर , मीठ टाकून मिक्स करा.
 4. तवा गरम करून aluminum foil paper घेवून त्यावर ग्यास बंद करून शेंगदाणे टाकून भाजून घ्या. कडक झाल्यावर ताटात काढून घ्या.
 5. थंड झाल्यावर बंद डब्यात भरा.

My Tip:

ओव्हन मधेपण रोस्ट करू शकता.

Reviews for Honey roast peanut Recipe in Marathi (0)