मुख्यपृष्ठ / पाककृती / हनी रोस्ट शेंगदाणे

Photo of Honey roast peanut by Teju Auti at BetterButter
438
3
0.0(0)
0

हनी रोस्ट शेंगदाणे

Aug-21-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हनी रोस्ट शेंगदाणे कृती बद्दल

Tasty and tangy..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप शेंगदाणे
  2. ११/२ चमचा मध
  3. १ चमचा मिरची पावडर
  4. १ चमचा बटर
  5. मीठ चवीनुसार
  6. १ चमचा किसलेला गुळ

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घ्या. साल काढून घ्या.
  2. कढईत बटर वितळून मध, गुळ वितळून घ्या. त्यात शेंगदाणे टाकून हलवून घ्या.
  3. प्लास्टीक शिट वर शेंगदाणे घेवून वेगवेगळे करा.मिरची पावडर , मीठ टाकून मिक्स करा.
  4. तवा गरम करून aluminum foil paper घेवून त्यावर ग्यास बंद करून शेंगदाणे टाकून भाजून घ्या. कडक झाल्यावर ताटात काढून घ्या.
  5. थंड झाल्यावर बंद डब्यात भरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर