शेंगदाणा रोल्स आणि मोदक | Peanut rolls Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  21st Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Peanut rolls recipe in Marathi,शेंगदाणा रोल्स आणि मोदक, Priyanka Akhade
शेंगदाणा रोल्स आणि मोदकby Priyanka Akhade
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

1

शेंगदाणा रोल्स आणि मोदक recipe

शेंगदाणा रोल्स आणि मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut rolls Recipe in Marathi )

 • साखर 1 वाटी
 • शेंगदाणे 1 वाटी
 • पाणी 1/4 वाटी
 • साजुक तुप 1 चमचा

शेंगदाणा रोल्स आणि मोदक | How to make Peanut rolls Recipe in Marathi

 1. 1.प्रथम शेंगदाणे भाजुन साली काढून घ्या.
 2. 2. नंतर मिक्सर मध्ये बारीक करा.
 3. 3. आता पँन मध्ये साखर घालुन पाणी टाका.
 4. 4. साखर विरघळली की त्यात बारीक केलेले शेंगदाण्याचा कुट घाला.
 5. 5. सगळे एकञ मिक्स झाल्यावर गँस बंद करा.
 6. 6. थोडे गार झाले की त्याचे रोल्स वळवुन घ्या.

Reviews for Peanut rolls Recipe in Marathi (1)

Avinash Kolekar3 months ago

Good mast:yum:
Reply