नारळाचे मोदक | Coconut modak Recipe in Marathi

प्रेषक mukta agade  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut modak recipe in Marathi,नारळाचे मोदक , mukta agade
नारळाचे मोदक by mukta agade
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

0

नारळाचे मोदक recipe

नारळाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut modak Recipe in Marathi )

 • 1/2 कप किसलेला नारळ
 • 1/4 कप कंडेन्स मिल्क
 • 2 टीस्पून खवा
 • 2 चिमटी वेलची पूड

नारळाचे मोदक | How to make Coconut modak Recipe in Marathi

 1. एका मायक्रोवेव्ह - सेफ भांड्यात खवा घालून 50 सेकेंड मायक्रोवेव्ह करावे.
 2. भांडे बाहेर काढून काहि सेकण्ड ढवळावे.
 3. आता नारळ घालून 45 सेकंड मायक्रोवेव्ह करावे.
 4. असे ऐकून 3 वेडा मिश्रण मायक्रोवेव्ह करावे.
 5. दर 45 सेकंदांनी भांडे बाहेर काढून नारळ ढवळावे.
 6. त्यामुळे मिश्रण जळणार नाही.
 7. आता कंडेन्स मिल्क आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
 8. 2 वेडा 30-30 सेकंड मायक्रोवेव्ह करावे.
 9. मध्ये एकदा भांडे बाहेर काढून ढवळावे.
 10. मिश्रण घट्ट झाले कि मोल्ड मध्ये घालून मोदक करावे.

My Tip:

मिश्रण जर चिकट असेल तर पुन्हा २०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे

Reviews for Coconut modak Recipe in Marathi (0)