BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाचे मोदक

Photo of Coconut modak by mukta agade at BetterButter
0
7
0(0)
0

नारळाचे मोदक

Aug-22-2018
mukta agade
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाचे मोदक कृती बद्दल

हे मोदक उपासाला चालतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 कप किसलेला नारळ
  2. 1/4 कप कंडेन्स मिल्क
  3. 2 टीस्पून खवा
  4. 2 चिमटी वेलची पूड

सूचना

  1. एका मायक्रोवेव्ह - सेफ भांड्यात खवा घालून 50 सेकेंड मायक्रोवेव्ह करावे.
  2. भांडे बाहेर काढून काहि सेकण्ड ढवळावे.
  3. आता नारळ घालून 45 सेकंड मायक्रोवेव्ह करावे.
  4. असे ऐकून 3 वेडा मिश्रण मायक्रोवेव्ह करावे.
  5. दर 45 सेकंदांनी भांडे बाहेर काढून नारळ ढवळावे.
  6. त्यामुळे मिश्रण जळणार नाही.
  7. आता कंडेन्स मिल्क आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
  8. 2 वेडा 30-30 सेकंड मायक्रोवेव्ह करावे.
  9. मध्ये एकदा भांडे बाहेर काढून ढवळावे.
  10. मिश्रण घट्ट झाले कि मोल्ड मध्ये घालून मोदक करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर