मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरे पाक

Photo of Khobre Paak by Renu Chandratre at BetterButter
0
2
0(0)
0

खोबरे पाक

Aug-22-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरे पाक कृती बद्दल

अतिशय सुंदर आणि चविष्ट खोबरे पाक, फारच सोप्या पद्धतीने करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. सुकं खोबरं / डेसीकेटेड कोकोनट 2 कप
  2. साखर 1 कप
  3. खोआ किंवा मावा 3/4 कप
  4. पाणी 1/2 कप
  5. वेलची पूड १/२ चमचा
  6. चारोळी १ मोठा चमचा
  7. तूप 1 चमचा , प्लेटला लावायला

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्रित करा
  2. एका कढईत सुकं खोबरं मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घ्या
  3. खवा तयार ठेवा
  4. एका भांड्यात साखर आणि पाण्याचा चा घट्ट पाक तयार करा
  5. खोबरे जरा वेळ भाजून झाले की त्यात खवा टाकून , व्यवस्थित मिक्स करावे
  6. मंद आचेवर परतत रहावे
  7. आता ह्यात तयार साखरेचा पाक घालावे , आणि व्यवस्थित एकजीव मिक्स होईपर्यंत , सतत मिक्स करावे । शेवटी वेलची पूड आणि चारोळी घालून गॅस बंद करावे
  8. एका तूप लावलेल्या प्लेट मधे , तयार मिश्रण काढावे
  9. वरून चारोळीनि सजवावे । जरा वेळानं मिश्रण सेट झाले की वड्या कापाव्यात
  10. पूर्णपणे गार झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावे आणि सर्व्ह करावे ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर