मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक

Photo of Naralachya saranache ukadiche Modak by Arya Paradkar at BetterButter
824
2
0.0(0)
0

नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक

Aug-22-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक कृती बद्दल

गुळात व नारळात आयर्न ,लोह, कॅल्शियम, जीवन सत्वे भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. मोदकाच्या सारणाचे साहित्य
  2. 2 वाट्या खोवलेले नारळ
  3. 1 1/2 वाटी गूळ
  4. 3 चमचे भाजलेली खसखस
  5. 2-3 चमचे बदाम, काजू तुकडे
  6. 2 चमचे वेलची पावडर
  7. 2 चमचे साजूक तूप
  8. मोदकाच्या पारीचे साहित्य
  9. पाव किलो तांदूळ पिठी
  10. 2 -3 . चमचे मैदा
  11. 2 वाट्या पाणी
  12. 2 चिमुटभर मीठ
  13. 2-3 चमचे तेल

सूचना

  1. प्रथम खोवलेले खोबरे भाजून घेऊन त्यात गूळ ,वेलची पावडर, खसखस बदाम, काजू घालून चांगले परतून घ्यावे
  2. भांड्यात पाणी गरम करून त्यात तेल व मीठ घालून पाणी उकळले की त्यात तांदूळ पिठी घालून चांगले एकजीव करून लगेच गॅस बंद करून हि उकड तेला पाण्याचा हाताने चांगली मळून घ्या
  3. उकडीच्या पारीची वाटी करुन त्यात सारण भरुणे
  4. सारण भरून मोदक तयार करणे
  5. असे मोदक तयार करून घेणे
  6. तयार मोदक वाफवून घ्यावे
  7. वरून साजूक तुप घालुन गरमागरम सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर