इन्स्टंट कोकोनट लड्डू | Instant Coconut laddu Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Coconut laddu recipe in Marathi,इन्स्टंट कोकोनट लड्डू, Renu Chandratre
इन्स्टंट कोकोनट लड्डूby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

8

0

इन्स्टंट कोकोनट लड्डू recipe

इन्स्टंट कोकोनट लड्डू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Coconut laddu Recipe in Marathi )

 • सुकं खोबरं / डेसिकेटेड कोकोनट 300 ग्रॅम
 • कंडेन्स मिल्क 200 ग्रॅम
 • वेलची पूड 2 चिमूट
 • तूप 1 मोठा चमचा

इन्स्टंट कोकोनट लड्डू | How to make Instant Coconut laddu Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम कढईत तूप गरम करावे
 2. आणि मंद आचेवर डेसिकेटेड कोकोनट 5 मिनिटे भाजून घ्यावे
 3. 1 मोठा चमचा भाजलेले खोबरे काढून घ्या
 4. आता काढईत , कंडेन्स मिल्क , वेलची पूड घालून , मिक्स करावे
 5. खोबरे आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स होईपर्यंत, किमान 2-3 मिनिटे सतत ढवळावे
 6. गॅस बंद करा आणि जरा गार झाल्यावर लाडू वळून घ्या
 7. कोरड्या भाजलेल्या खोबऱ्यात घोळवून , इन्स्टंट कोकोनट लाडू तयार

My Tip:

इच्छानुसार बारीक चिरलेले सूके मेवा पण घालू शकता

Reviews for Instant Coconut laddu Recipe in Marathi (0)