मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबय्राच्या वड्या.

Photo of Khopra vadi by Maya Joshi at BetterButter
468
4
0.0(0)
0

खोबय्राच्या वड्या.

Aug-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबय्राच्या वड्या. कृती बद्दल

चविष्ट व,पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप किसलेले खोबरे
  2. ३/४ वाटी साखर
  3. १/२ कप दुध
  4. १ चमचा वेलची पावडर

सूचना

  1. सगळे साहित्य एका पातेल्यात उकळत ठेवा.
  2. घट्ट होत आले की गँस बंद करा.
  3. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण पसरा.
  4. गार झाले की वड्या पाडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर