मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची भाजी.

Photo of Pumpkin bhaji by Maya Joshi at BetterButter
826
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याची भाजी.

Aug-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची भाजी. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा. भोपळा
  2. तेल , हळद, तिखट, मिठ, साखर.
  3. जिरे , नारळ

सूचना

  1. तेल, जिरे फोडणी करा.
  2. भोपळा, हळद, तिखट, मिठ घाला.
  3. थोडे पाणी घालून शिजवा
  4. शिजत आले की साखर व खवलेला नारळ घाला.
  5. १ वाफ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर