मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ आणि शेंगदाणा मोदक

Photo of Coconut Peanut MODAK by Samiksha Mahadik at BetterButter
830
7
0.0(0)
0

नारळ आणि शेंगदाणा मोदक

Aug-22-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ आणि शेंगदाणा मोदक कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप किसलेला नारळ
  2. 1 कप शेंगदाणा कूट
  3. 1 कप किसलेला गूळ
  4. साजुक तूप
  5. वेलची पूड

सूचना

  1. पॅन मध्ये साजुक तूप गरम करून त्यात किसलेला नारळ घालून परतून घेणे
  2. थोडा गुलाबी झाल्यावर त्यात शेंगदाणा कूट घालून परतावे 5 मिनिटे
  3. मग त्यात किसलेला गूळ घालून छान मिक्स करून गूळ विरघळून मिश्रणाच गोळा होईपर्यंत परतून घ्यावे
  4. मग हे मिश्रण प्लेट मध्ये काढून त्यात वेलची पूड घालून छान मिक्स करावे
  5. मिश्रण थोडे थंड झाल्यावर मोदक साचा घेऊन त्याच्या साहयाने मोदक बनवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर