ओल्या नारळाचे रंगीत मोदक | MODAK Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MODAK recipe in Marathi,ओल्या नारळाचे रंगीत मोदक, Samiksha Mahadik
ओल्या नारळाचे रंगीत मोदकby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About MODAK Recipe in Marathi

ओल्या नारळाचे रंगीत मोदक recipe

ओल्या नारळाचे रंगीत मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MODAK Recipe in Marathi )

 • 1 कप खवलेला ओला नारळ
 • अर्धा कप साखर
 • साजुक तूप, वेलची पूड
 • पाव कप दूध
 • पाव कप खवा
 • फूड कलर लाल, हिरवा, पिवळा

ओल्या नारळाचे रंगीत मोदक | How to make MODAK Recipe in Marathi

 1. प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात नारळ व साखर घालून परतून घ्यावे
 2. मिश्रण जरा गुलाबीसर झाले की त्यात खवा घालून परतावा
 3. मग त्यात वेलची पूड घालावी छान परतून घ्यावे
 4. मिश्रण लालसर झाले की त्याचे तीन समान भाग करावे व वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यावे
 5. एका साहित्य वाटी मध्ये 1 चमचा दूध घेऊन त्यात थोडासा फूड कलर मिक्स करून तो नारळाच्या मिश्रणात घालून मिक्स करून घावे असे प्रेतेक कलर मिक्स करून घ्यावा
 6. मग मोदकाच्या साचा च्या साहाय्याने मोदक बनवून घ्यावेत

Reviews for MODAK Recipe in Marathi (0)