BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाचे रंगीत मोदक

Photo of MODAK by Samiksha Mahadik at BetterButter
0
0
0(0)
0

ओल्या नारळाचे रंगीत मोदक

Aug-22-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाचे रंगीत मोदक कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप खवलेला ओला नारळ
  2. अर्धा कप साखर
  3. साजुक तूप, वेलची पूड
  4. पाव कप दूध
  5. पाव कप खवा
  6. फूड कलर लाल, हिरवा, पिवळा

सूचना

  1. प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात नारळ व साखर घालून परतून घ्यावे
  2. मिश्रण जरा गुलाबीसर झाले की त्यात खवा घालून परतावा
  3. मग त्यात वेलची पूड घालावी छान परतून घ्यावे
  4. मिश्रण लालसर झाले की त्याचे तीन समान भाग करावे व वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यावे
  5. एका साहित्य वाटी मध्ये 1 चमचा दूध घेऊन त्यात थोडासा फूड कलर मिक्स करून तो नारळाच्या मिश्रणात घालून मिक्स करून घावे असे प्रेतेक कलर मिक्स करून घ्यावा
  6. मग मोदकाच्या साचा च्या साहाय्याने मोदक बनवून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर