मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाचे मोदक

Photo of Fried modak by Teju Auti at BetterButter
1061
2
0.0(0)
0

ओल्या नारळाचे मोदक

Aug-22-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाचे मोदक कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ नारळ खवून
  2. २ वाटी पिवळाधमक चिरलेला गूळ
  3. ३ टेबलस्पून तूप
  4. वेलदोडयांची पूड
  5. १ वाटी मैदा
  6. १ वाटी रवा
  7. चिमूटभर मीठ
  8. तेल
  9. दूध
  10. पाणी

सूचना

  1. रवा, मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तूपाचे मोहन व चिमूटभर मीठ घालून शक्यतो पाण्याने घट्ट भिजवून १ तास झाकून ठेवावे.
  2. २ खवलेले नारळ, गूळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड घालून ठेवावे.
  3. भिजलेला मैदा हाताने चांगला मळून लाटया कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी.हातावर घेऊन मुखर्‍यापाडून वाटी करावी. सारणमध्ये भरावे व मोदकांचे तोंड बंद करावे .सर्व मोदक भरून घ्यावेत.
  4. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर