शेंगदाण्याचे लाडू | shegdanyache ladu Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • shegdanyache ladu recipe in Marathi,शेंगदाण्याचे लाडू, Lata Vilaspure
शेंगदाण्याचे लाडूby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

About shegdanyache ladu Recipe in Marathi

शेंगदाण्याचे लाडू recipe

शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shegdanyache ladu Recipe in Marathi )

 • 1 भाजलेले शेंगदाणे
 • 1/2 वाटी गूळ
 • 1/2 चमचा विलायची पावडर
 • 1 टेबल स्पून तूप

शेंगदाण्याचे लाडू | How to make shegdanyache ladu Recipe in Marathi

 1. शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यात विलायची पावडर आणि कोमट तूप घालून त्याचे लाडू वळून घ्या.

My Tip:

हा पौष्टिक पदार्थ आहे. आणि प्रवासात घेऊन जाण्यासाठी उत्तम आहे.

Reviews for shegdanyache ladu Recipe in Marathi (0)