कोकोनट बाॅल ईन चोको टार्ट | Coconut balls in choco tart Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut balls in choco tart recipe in Marathi,कोकोनट बाॅल ईन चोको टार्ट, Poonam Nikam
कोकोनट बाॅल ईन चोको टार्टby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

कोकोनट बाॅल ईन चोको टार्ट recipe

कोकोनट बाॅल ईन चोको टार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut balls in choco tart Recipe in Marathi )

 • टार्ट रेडीमेड १०-१२
 • डेसीकेटेड कोकोनट २ कप
 • चोकलेट १००-१५० ग्रॅम
 • दुध पावडर १/२ कप
 • कन्डेन्ट मिल्क १०० ग्रॅम
 • ड्राय फ्रुट्स पावडर १-२ चमचे
 • वेलची पावडर १/२ टि स्पुन
 • चेरी/डाळींब/चॉकलेट चीप सजावटी साठी

कोकोनट बाॅल ईन चोको टार्ट | How to make Coconut balls in choco tart Recipe in Marathi

 1. कीसलेल खोबर (डेसीकेटेड कोकोनट )पॅनवर भाजुन घ्या
 2. एक पसरट भांडे घेवुन त्यात पाणी ओतुन ते गरम करा गरम करताना दुसर्‍या भांड्यामद्धे चोकलेट टाकुन ते भांडे पाण्याच्या भांड्यावर ठेवा व चाॅकलेट मेल्ट करा.
 3. खोबर भाजुन घेवुन एका भांड्यात काढुन त्यात कन्डेन्ट मिल्क,ड्राय फ्रुट्स पावडर,वेलची पावडरमिक्स करुन लाडु वळवुन घ्या
 4. टार्ट मद्धे वितळलेले चॉकलेट पसरवुन लाडु ठेवा
 5. त्यावर चेरीने /चाॅकलेट चिप/डिळींबाच्या दाण्यांनी सजावट करा

My Tip:

...

Reviews for Coconut balls in choco tart Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo