खोबय्राचा ठेचा. | Khopra chutney Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khopra chutney recipe in Marathi,खोबय्राचा ठेचा., Maya Joshi
खोबय्राचा ठेचा.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

खोबय्राचा ठेचा. recipe

खोबय्राचा ठेचा. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khopra chutney Recipe in Marathi )

 • १/२ कप किसलेले खोबरे.
 • १०-१२ लसूण कळ्या.
 • २ चमचे धने पावडर
 • चविनुसार, तिखट, मिठ
 • लहान सुपारी एवढी चिंच

खोबय्राचा ठेचा. | How to make Khopra chutney Recipe in Marathi

 1. सगळे एकत्र करुन मिक्सर करा.

My Tip:

वडापाव, पोळी बरोबर छान लागते.

Reviews for Khopra chutney Recipe in Marathi (0)