साबुदाणा खिचडी | Sago khichdi Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sago khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Maya Joshi
साबुदाणा खिचडीby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago khichdi Recipe in Marathi )

 • १ कप भिजवून २-३ तास सुकवलेला साबूदाणा.
 • १/४ कप दाणेकुट
 • २ चिरलेल्या हि. मिरच्या
 • २ उकडून चिरलेले बटाटे
 • १ !टे.स्पू. दही.
 • १ चमचा तुप, जिरे.
 • चविनुसार मिठ व २ चमचे साखर

साबुदाणा खिचडी | How to make Sago khichdi Recipe in Marathi

 1. तुपाची फोडणी करुन जिरे घाला.
 2. मिरची घाला.बटाटे घाला
 3. साबूदाणे, दाणेकूट, मिठ, साखर घाला.
 4. दही घाला.
 5. १० मिनिटे परतत राहा.

Reviews for Sago khichdi Recipe in Marathi (0)