मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Sago khichdi by Maya Joshi at BetterButter
490
3
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी

Aug-23-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

उपवासाला किंवा न्याहरीला उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भिजवून २-३ तास सुकवलेला साबूदाणा.
  2. १/४ कप दाणेकुट
  3. २ चिरलेल्या हि. मिरच्या
  4. २ उकडून चिरलेले बटाटे
  5. १ !टे.स्पू. दही.
  6. १ चमचा तुप, जिरे.
  7. चविनुसार मिठ व २ चमचे साखर

सूचना

  1. तुपाची फोडणी करुन जिरे घाला.
  2. मिरची घाला.बटाटे घाला
  3. साबूदाणे, दाणेकूट, मिठ, साखर घाला.
  4. दही घाला.
  5. १० मिनिटे परतत राहा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर