मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut Nankhatai

Photo of Coconut Nankhatai by Sanika SN at BetterButter
9
5
4.0(0)
0

Coconut Nankhatai

Aug-23-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • बेकिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

 1. २५० ग्राम मैदा
 2. २०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप १७५ ग्राम साखर
 3. १७५ ग्राम साखर
 4. ५० ग्राम रवा
 5. ५० ग्राम बेसन
 6. ५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट
 7. दीड टीस्पून वेलचीपूड
 8. २ टेस्पून पिस्तापूड

सूचना

 1. ओव्हन २०० डीग्री सेल्शियसवर प्री-हीट करायला ठेवा.
 2. मिक्सिंग बाऊलमध्ये साखर व तुप एकत्र करुन फेटून घ्या.
 3. त्यात बेसन, रवा व डेसीकेटेड कोकोनट घालून लो स्पीडवर फेटून घ्या.
 4. आता त्यात थोडा-थोडा करुन, चाळलेला मैदा घालून मिक्स करुन घ्या.
 5. वेलचीपूड व पिस्तापूड घालून एकत्र मिक्स करा.
 6. बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या
 7. तयार मिश्रणाचे छोटे, पेढ्याएवढे गोळे घेऊन, वळून हलके चपटे करा.
 8. बेकिंग ट्रेवर सर्व गोळे रचून ठेवा.
 9. त्यावर मधो-मध पिस्त्याचे काप किंवा पुड लावून घ्या.
 10. ओव्हनमध्ये २०० डीग्री सेल्शियसवर १० ते १२ मिनिटे बेक करुन घ्या.
 11. बेक झाल्यावर १० मिनिटांनी ट्रेमधून कुलिंग रॅकवर काढून ठेवा
 12. नानकटाई पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
 13. मस्तं पावसाळी वातावरणात गरमा-गरम चहासोबत ह्याचा आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर