नारळाचे जामुन | Coconut rosh bora Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Coconut rosh bora by Priyanka Akhade at BetterButter
नारळाचे जामुनby Priyanka Akhade
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

13

0

नारळाचे जामुन recipe

नारळाचे जामुन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut rosh bora Recipe in Marathi )

 • 1 वाटी खवलेला नारळ
 • 1 वाटी मैदा
 • 1 चमचा साखर
 • 1 चमचा बेकींग पावडर
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 1 वाटी पाणी

नारळाचे जामुन | How to make Coconut rosh bora Recipe in Marathi

 1. 1. नारळाचा किस एका भांड्यात घेऊन त्याचे दुध काढा.
 2. 2. नंतर गँस चालु करून त्यात दुध,टाका.
 3. 3. आता बेकिंग पावडर, साखर, वेलची पावडर टाका.
 4. 4. नारऴाचा किस टाका.
 5. 5. आता उकळी आली की मैदा अँड करा.
 6. 6.मिक्स केल्यावर त्याला मळून घ्या.
 7. 7. नंतर त्याला आवडीनुसार आकार द्या.
 8. 8. आता गरम तेलात गोल्डन ब्राउन करून घ्या.
 9. 9. नंतर साखरेच्या पाकात 4 तास ठेवा.

Reviews for Coconut rosh bora Recipe in Marathi (0)