मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाचे जामुन

Photo of Coconut rosh bora by Priyanka Akhade at BetterButter
655
11
0.0(0)
0

नारळाचे जामुन

Aug-23-2018
Priyanka Akhade
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाचे जामुन कृती बद्दल

ही गोड खाणार्यांनसाठी आहे.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी खवलेला नारळ
  2. 1 वाटी मैदा
  3. 1 चमचा साखर
  4. 1 चमचा बेकींग पावडर
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 1 वाटी पाणी

सूचना

  1. 1. नारळाचा किस एका भांड्यात घेऊन त्याचे दुध काढा.
  2. 2. नंतर गँस चालु करून त्यात दुध,टाका.
  3. 3. आता बेकिंग पावडर, साखर, वेलची पावडर टाका.
  4. 4. नारऴाचा किस टाका.
  5. 5. आता उकळी आली की मैदा अँड करा.
  6. 6.मिक्स केल्यावर त्याला मळून घ्या.
  7. 7. नंतर त्याला आवडीनुसार आकार द्या.
  8. 8. आता गरम तेलात गोल्डन ब्राउन करून घ्या.
  9. 9. नंतर साखरेच्या पाकात 4 तास ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर