रसपोळी | Raspoli Recipe in Marathi

प्रेषक Gayatri Mahajan  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raspoli recipe in Marathi,रसपोळी, Gayatri Mahajan
रसपोळीby Gayatri Mahajan
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

रसपोळी recipe

रसपोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raspoli Recipe in Marathi )

 • कणीक ( गव्हाचे पिठ) 3 कप
 • गुळ 2 कप
 • ओले खोबरे 2कप
 • खसखस
 • काजु , बदाम ,पिस्ता ,बेदाणे आवडीप्रमाणे
 • तुप
 • नारळाचे दुध 1 कप

रसपोळी | How to make Raspoli Recipe in Marathi

 1. कणकेच्या पोळ्या लाटुन त्या खरपुस भाजुन घ्याव्यात. तेलाचा वापर करु नये.
 2. पातेल्यात 5 कप पाणी घालुन त्यात गुळ , सुका मेवा , ओल खोबर , नारळाचे दुध , खसखस घालावे.
 3. छान उकळी आणावी
 4. आता त्यात गार झालेल्या पोळ्या तुकडे करुन घालावे.
 5. 20 min शिजवावे.
 6. हवे असल्यास पाणी घालावे.
 7. सोबत उडीद पापड , सांडगी मिरची द्यावी.

Reviews for Raspoli Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo