मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो नारळ वडी

Photo of BARFI by Samiksha Mahadik at BetterButter
464
0
0.0(0)
0

टोमॅटो नारळ वडी

Aug-23-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो नारळ वडी कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या टोमॅटो चा गर
  2. 1 नारळ खवलेला
  3. 2 वाट्या साखर
  4. 2 चमचे मिल्क पावडर
  5. 1 चमचा तूप
  6. वेलची पूड

सूचना

  1. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात नारळ घालून परतावे
  2. मग त्यात टोमॅटो चा गर व साखर घालून ढवळावे
  3. मिश्रण कोरडे होत आले की मिल्क पावडर व वेलची पूड घालावी व परतावे
  4. कडेने तूप सुटायला लागले की गॅस बंद करावा
  5. एका थाळीमध्ये तूप लावून त्यात मिश्रण थापून वड्या पाडाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर