हिरव्या मुगाचे लाडु | LADOO Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • LADOO recipe in Marathi,हिरव्या मुगाचे लाडु, Samiksha Mahadik
हिरव्या मुगाचे लाडुby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About LADOO Recipe in Marathi

हिरव्या मुगाचे लाडु recipe

हिरव्या मुगाचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make LADOO Recipe in Marathi )

 • पाव किलो मूग
 • 1 वाटी सुके खोबरे भाजलेले
 • 2 वाट्या गूळ किसून
 • काजू, बदाम तुकडे
 • वेलची पूड
 • 1 वाटी तूप गरम करून थंड केलेले

हिरव्या मुगाचे लाडु | How to make LADOO Recipe in Marathi

 1. कढई मध्ये मूग मंद आचेवर भाजून घ्या
 2. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या
 3. सुके खोबरे मिक्सरमध्ये वाटून घ्या
 4. एका बाऊलमध्ये मड, गूळ, सुके खोबरे, वेलची पूड, काजू, बदाम तुकडे घालून मिक्स करून घ्या
 5. मग त्यात पातळ केलेले तूप घालून मिक्स करून घ्या व त्याचे वळा

Reviews for LADOO Recipe in Marathi (0)