मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या मुगाचे लाडु

Photo of LADOO by Samiksha Mahadik at BetterButter
822
0
0.0(0)
0

हिरव्या मुगाचे लाडु

Aug-23-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या मुगाचे लाडु कृती बद्दल

Sweet

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो मूग
  2. 1 वाटी सुके खोबरे भाजलेले
  3. 2 वाट्या गूळ किसून
  4. काजू, बदाम तुकडे
  5. वेलची पूड
  6. 1 वाटी तूप गरम करून थंड केलेले

सूचना

  1. कढई मध्ये मूग मंद आचेवर भाजून घ्या
  2. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  3. सुके खोबरे मिक्सरमध्ये वाटून घ्या
  4. एका बाऊलमध्ये मड, गूळ, सुके खोबरे, वेलची पूड, काजू, बदाम तुकडे घालून मिक्स करून घ्या
  5. मग त्यात पातळ केलेले तूप घालून मिक्स करून घ्या व त्याचे वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर