पेंडपाला | Pendpala Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pendpala recipe in Marathi,पेंडपाला, Aarya Paradkar
पेंडपालाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

पेंडपाला recipe

पेंडपाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pendpala Recipe in Marathi )

 • 1 1/2 वाटी तुर डाळ
 • 1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
 • 1/2 भाजलेल्या खोबऱ्याचा खिसाचे कुट
 • 1/2 भाजलेल्या तिळाचे कूट
 • पाव चमचा दालचिनी पावडर
 • 1/2 चमचा मेथी पावडर
 • 2 चमचे धणे जिरे पावडर
 • 3-4 चमचे चिंचेचा कोळ
 • 2 चमचे तिखट
 • 1 चमचा काळा मसाला (कांदा लसूण नसलेला)
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1/2 साखर
 • 1 चमचा गुळ
 • मीठ चवीनुसार

पेंडपाला | How to make Pendpala Recipe in Marathi

 1. प्रथम कुकरमध्ये डाळ शिजवून घ्या
 2. नंतर कढईत तेल गरम करून फोडणी साहित्य एकत्र करून चांगले परतून घ्यावे
 3. नंतर त्यात खोबरे, शेंगदाणे, तिळ कुट घालुन परतणे
 4. आता त्यात साखर, धणे जिरे, दालचिनी, मेथी पावडर घालणे
 5. तिखट, काळा मसाला चिंच, गुळ,मीठ,1 ग्लास पाणी घालून उकळणे
 6. नंतर शिजवलेली डाळ घालून चांगले खळखळून तेलाची तर्री येई पर्यंत उकळणे

Reviews for Pendpala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती