नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणी | COCONUT Appe with chatni Recipe in Marathi

प्रेषक Aditi Bhave  |  23rd Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • COCONUT Appe with chatni recipe in Marathi,नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणी, Aditi Bhave
नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणीby Aditi Bhave
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

1

नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणी recipe

नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make COCONUT Appe with chatni Recipe in Marathi )

 • रवा - 2 वाट्या
 • ओले खोबरे - 1 वाटी
 • साखर चवीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • कडीपत्ता
 • जिरे
 • मोहरी , हिंग, फोडणी साठी
 • तेल गरजेनुसार
 • शेंगदाणे अर्धी वाटी
 • लिंबू - अर्धे
 • ताक - अर्धी वाटी
 • कोमट पाणी गरजेनुसार
 • कोथींबीर अर्धी वाटी

नारळ अप्पे आणि नारळ आणि शेंगदाणा ची चटणी | How to make COCONUT Appe with chatni Recipe in Marathi

 1. प्रथम नारळ खुवून घ्यावा. नारळाच्या पाण्यात ताक व कोमट पाणी घेऊन रवा भिजवून ठेवावा. हे मिश्रण 2तास भिजवावे.अप्पे करतेवेळी त्यात कोथिंबीर नारळ, मिरची मीठ घालून मिक्स करावे. त्यावर कडीपत्ता, हिंग मोहरी, जिऱ्याची फोडणी घालून मिक्स करावे. अप्पे पात्राला तेल लावून , हे मिश्रण त्यात घालावे . दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावे. अप्पे तयार आहेत. आता चटणी करताना शेंगदाणे, खोबरे, मिरची, मीठ , साखर व लिंबू घालून मिक्सर मधून वाटावे. एका bowl मध्ये चटणी काढावी. त्यावर फोडणी करून घालावी . चटणी तयार.

My Tip:

यात गाजर, कॉर्न , घालू शकता.

Reviews for COCONUT Appe with chatni Recipe in Marathi (1)

Saloni Palkar3 months ago

Reply

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती