मुख्यपृष्ठ / पाककृती / COCONUT Appe with chatni

Photo of COCONUT Appe with chatni by Aditi Bhave at BetterButter
0
2
5(1)
0

COCONUT Appe with chatni

Aug-23-2018
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

 1. रवा - 2 वाट्या
 2. ओले खोबरे - 1 वाटी
 3. साखर चवीनुसार
 4. मीठ चवीनुसार
 5. कडीपत्ता
 6. जिरे
 7. मोहरी , हिंग, फोडणी साठी
 8. तेल गरजेनुसार
 9. शेंगदाणे अर्धी वाटी
 10. लिंबू - अर्धे
 11. ताक - अर्धी वाटी
 12. कोमट पाणी गरजेनुसार
 13. कोथींबीर अर्धी वाटी

सूचना

 1. प्रथम नारळ खुवून घ्यावा. नारळाच्या पाण्यात ताक व कोमट पाणी घेऊन रवा भिजवून ठेवावा. हे मिश्रण 2तास भिजवावे.अप्पे करतेवेळी त्यात कोथिंबीर नारळ, मिरची मीठ घालून मिक्स करावे. त्यावर कडीपत्ता, हिंग मोहरी, जिऱ्याची फोडणी घालून मिक्स करावे. अप्पे पात्राला तेल लावून , हे मिश्रण त्यात घालावे . दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावे. अप्पे तयार आहेत. आता चटणी करताना शेंगदाणे, खोबरे, मिरची, मीठ , साखर व लिंबू घालून मिक्सर मधून वाटावे. एका bowl मध्ये चटणी काढावी. त्यावर फोडणी करून घालावी . चटणी तयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Saloni Palkar
Aug-25-2018
Saloni Palkar   Aug-25-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर