मुख्यपृष्ठ / पाककृती / भावनगरी भरली मिरची

Photo of Bhavnagri stuffed chilli by Teju Auti at BetterButter
161
3
0(0)
0

भावनगरी भरली मिरची

Aug-23-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भावनगरी भरली मिरची कृती बद्दल

Spicy and tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ८ मिरच्या
  2. ८ चमचे शेंगदाणेे कुट
  3. १चमचा जिरे पावडर
  4. १/२ चमचा धने पावडर
  5. ५ लसुन पाकळया ठेचून
  6. मीठ,तेल

सूचना

  1. मिरची मधे कापून बिया काढून टाकव्यात .
  2. कुट, जिरे ,धने पावडर , मीठ, लसुन, एकञ करावे व मिरच्या मधे भरावे.
  3. तव्यावर १ पळी तेल टाकून मिरच्या टाकून झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे.
  4. दोन्ही बाजूने भाजल्यावर तयार भरली मिरची.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर