स्टफ नारळ पोटली | Stuffed coconut potli Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed coconut potli recipe in Marathi,स्टफ नारळ पोटली, Teju Auti
स्टफ नारळ पोटलीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

स्टफ नारळ पोटली recipe

स्टफ नारळ पोटली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed coconut potli Recipe in Marathi )

 • २ नारळ खवून
 • २ वाटी पिवळाधमक चिरलेला गूळ
 • ५-६ वेलदोडयांची पूड
 • १ वाटी गव्हाचे पीठ व १ वाटी रवा
 • ३ टेबलस्पून तूप
 • तेल
 • मीठ
 • पाणी

स्टफ नारळ पोटली | How to make Stuffed coconut potli Recipe in Marathi

 1. २ खवलेले नारळ, गूळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड टाकावी.
 2. १ वाटी गव्हाचे पीठ व १ वाटी रवा घ्यवून त्यात तूप टाकून पाण्याने मळून घ्यावे.व १० मिनट ठेवून त्याचे छोटे छोटे गोळे करावे.
 3. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन मुखर्‍यापाडून वाटी करावी. सारणमध्ये भरावे.व पोटलीच तोंड व्यवस्थित बंद करावे.
 4. कढईत मंद आचेवर सर्व पोटली गुलाबी रंगावर तळून घ्यावी
 5. तयार innovative stuffed coconut potali

My Tip:

पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्‍याचदा तेलात उघडली जाते. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते.

Reviews for Stuffed coconut potli Recipe in Marathi (0)