मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा शिरा

Photo of Shengdana shira by Sapna Asawa Kabra at BetterButter
544
0
0.0(0)
0

शेंगदाणा शिरा

Aug-24-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा शिरा कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शेंगदाणे 1 कप
  2. तूप पाव कप
  3. दूध 1/2 कप
  4. साखर 1/2 कप

सूचना

  1. एका कढईत शेंगदाणे पाण्यात घालून चांगले उकडून घ्यावे
  2. त्या नंतर सालं काढून शेंगदाण्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी
  3. आता पुन्हा एका कढईत तूप गरम करून त्यात तयार पेस्ट चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
  4. त्या नंतर दूध घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  5. शेवटी साखर घालून एकत्र करून घ्यावे
  6. तयार शिरा एका सरविंग बाउल मध्ये काढून वरून बदामाचे तुकड्यांनी गारनिश करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर