मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाचे अनारसे

Photo of Naralache annarse by Sapna Asawa Kabra at BetterButter
1784
1
0.0(0)
0

नारळाचे अनारसे

Aug-24-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाचे अनारसे कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. डेसिकेटेड कोकोनट 1 कप
  2. पिठी साखर पाव कप
  3. तूप 2 टेबल स्पून
  4. दुधाची साय आवश्यकतानुसार

सूचना

  1. सर्व प्रथम सगळे साहित्य एकत्र करून चांगले पीठ मळून घ्यावे
  2. तयार पीठाचे लहान लहान गोळे करून हातावर दाबून लहान गोळे करावे
  3. आता एका नॉन स्टीक पॅन वर तयार गोळे दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे
  4. तयार अनारसे सरविंग डिश मध्ये काढून त्या वर कोकोनट पसरावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर