कोकोनट बॉल्स | Coconut Balls Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  24th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Coconut Balls recipe in Marathi,कोकोनट बॉल्स, Deepa Gad
कोकोनट बॉल्सby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

1

कोकोनट बॉल्स recipe

कोकोनट बॉल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Balls Recipe in Marathi )

 • ओले खोबरे ३ वाट्या
 • साखर १ वाटी
 • दूध १/२ वाटी
 • रोझ सिरप १/२ वाटी
 • मिल्क पावडर १/२ वाटी
 • काजू तुकडे

कोकोनट बॉल्स | How to make Coconut Balls Recipe in Marathi

 1. ओले खोबरे काढून त्याची काळी बाजू खरवडून काढा व किसून घ्या
 2. मिक्सरमधून काढा व कढईत घाला
 3. त्यात साखर, दूध, रोझ सिरप घालूनमध्यम आचेवर एकसारखं ढवळत रहा
 4. आळलं की गॅस बंद करा व मिल्क पावडर घाला , थोडं थंड करण्यास ठेवा
 5. काजूच्या तूकड्यांमध्ये १ च रोझ सिरप घालून मिक्स करा
 6. बॉल्स मध्ये काजूचे तुकडे घालून बंद करा व डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवा
 7. तयार आहेत आपले कोकोनट बॉल्स

My Tip:

याच्या तुम्ही वड्याही करू शकता किंवा बॉल्समध्ये गुलकंद भरूनही बॉल्स बनवू शकता

Reviews for Coconut Balls Recipe in Marathi (1)

Bharti Kharote3 months ago

Nice:ok_hand::ok_hand:
Reply
Deepa Gad
3 months ago
thanks tai
Deepa Gad
3 months ago
thanks tai