नारळाचे मोदक | Naralache modak Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Naralache modak recipe in Marathi,नारळाचे मोदक, Sapna Asawa Kabra
नारळाचे मोदकby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Naralache modak Recipe in Marathi

नारळाचे मोदक recipe

नारळाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Naralache modak Recipe in Marathi )

 • डेसिकेटेड कोकोनट 1 कप
 • कन्डेन्सड मिल्क 1/2 कप
 • तूप 2 टेबल स्पून
 • इलायची पावडर 1/2 टी स्पून
 • पिवळा रंग

नारळाचे मोदक | How to make Naralache modak Recipe in Marathi

 1. प्रथम एका कढईत तूप घालून कोकोनट चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
 2. आता त्यात कन्डेन्सड मिल्क,पिवळा रंग व इलायची पावडर घालून गोळा तयार होईपर्यंत परतून घ्यावे
 3. तयार गोळा गार करून घ्यावा
 4. लहान लहान गोळे करून मोदकच्या साच्यात घालून मोदक तयार करावे

My Tip:

रंग तुमच्या आवडीनुसार घालु शकता

Reviews for Naralache modak Recipe in Marathi (0)